• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

जळगाव ( प्रतिनिधी ) –  विद्यार्थ्यांना शासकीय व नर्सिंग क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांची तयारी योग्य दिशेने व्हावी या उद्देशाने गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व इंट्रोडक्शन यामध्ये एम्स, नॉरसेट,डीएमईआर, एनएचएम२ इएसआयसी, आरआरबी यांसारख्या परीक्षा व त्यांचा अभ्यासक्रम, तयारीची रणनीती, वेळापत्रक नियोजन, पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण याविषयी सखोल मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य तंत्र समजावून देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले. प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची संकल्पना, पात्रता निकष, नोकरीच्या संधी, व तयारीचे महत्त्व या विषयांवर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासह, त्यांना नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी आवश्यक टिप्स देखील देण्यात आल्या.या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा रणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य जसनीत दया ,विभागप्रमुख व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी आवश्यक दिशा मिळणार आहे, असे प्राचार्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंगच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २७ जूनपासून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon