जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविदयालयाची औदयोगिक अभ्यास मेटीचे आयोजन जळगाव येथील सुप्रसिद्ध रेमंड प्रा. लि. या ओदयोगिक संस्थेत करण्यात आले.
मैनेजमेंट शाखेतील विद्यार्थ्यानी व प्राध्यापकांनी रेमंड येथील प्लाटचे अवलोकन व परीक्षण केले, विद्याथ्यानी तांत्रिक कर्मचारी व व्यवस्थापकांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निराकारन केले. या औदयोगिक संस्थेचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. योगिता घोंगडे, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, प्रा. प्रशांत बाहेकर, विद्याधर इंगले सर उपस्थित होते.