• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सौर उर्जा, स्वयंचलित रोबोट साकारत विज्ञान आर्ट मेला उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in खान्देश, जळगाव
0
सौर उर्जा, स्वयंचलित रोबोट साकारत विज्ञान आर्ट मेला उत्साहात संपन्न

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये अवतरले भावी वैज्ञानिक

जलगांव: गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये चिमुकल्यासह भावी वैज्ञानिकांनी सौर उर्जा, स्वयंचलित रोबोट विज्ञान आर्ट मेळयात सादर करत कल्पकतेची चूणूक दाखवली.

आज गोदावरी सीबीएसईच्या सभागृहात वार्षिक सायन्स आर्ट मेला मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापिका सौ. नीलिमा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.या आर्ट मेल्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांच्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सौर उर्जा, रोबोटिक्स, पर्यावरण संरक्षण, आणि इतर विविध विषयांवर प्रकल्प सादर केले. सौर उर्जा आधारित घर, स्वयंचलित रोबोट आणि पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार केलेले विविध उत्पादने हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू होते होते. शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. पालकांनी देखील या मेळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. स्कूलच्या प्राचार्य सौ. नीलिमा चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्कूलच्या समुपदेशक लीना चौधरी व विज्ञान शाखेच्या प्रमुख सौ. प्रिया चौधरी, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि विज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष आणि संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची महत्वाची भूमिका असल्याचे नमूद केले.. सायन्स एक्जीबिशनने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली असून, भविष्यातील शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

Tags: #godavari#godavari #foodexpo #jalgaon
Previous Post

डोळ्यातील भुरी,काचबिंदूवर एनडी याग मशिन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार शक्य

Next Post

शहराच्या मध्यवर्ती गोलाणी मार्केटमधून ५ दिवसात ३ दुचाकी चोरीस !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शहराच्या मध्यवर्ती गोलाणी मार्केटमधून ५ दिवसात ३ दुचाकी चोरीस !

शहराच्या मध्यवर्ती गोलाणी मार्केटमधून ५ दिवसात ३ दुचाकी चोरीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..
जैन कंपनी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 18, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!