जळगाव : – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. धनश्री चौधरी, दिलीप मोराणकर, एन. टी. वाघ, आर. एन. धाकड, महेश गुंडाळे, अनिल कापुरे, शीतल राजपूत, शाम दुसाने, राजेंद्र वैद्य, देविदास गायकवाड, लीलाधर कोळी आदी उपस्थित होते.







