• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गिरणा नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गिरणा नदीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात डोहात पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाश राजेश यादव (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. पशुपालन करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)आकाश यादव हा गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो थेट नदीतील खोल डोहात पडला. आकाशला पोहता न येत असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळ झाली तरी आकाश घरी परतला नसल्याने त्याच्या भावाने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीतील डोहात आढळून आला.

लगेचच त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी त्याच्या कुटुंबाने शोक व्यक्त केला. आकाश यादव हा अत्यंत मेहनती, शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या मृत्यूमुळे माहेजी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

डेंग्यू दिनानिमित्त ग्रामस्थांना माहिती देऊन केली जनजागृती, गावातही केली पाहणी

Next Post

जळगावात “एमजी विंडसर ईव्ही प्रो” चा दणक्यात शुभारंभ !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात “एमजी विंडसर ईव्ही प्रो” चा दणक्यात शुभारंभ !

जळगावात "एमजी विंडसर ईव्ही प्रो" चा दणक्यात शुभारंभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालय येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon