• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गिरणा नदीपात्रात थरार, महसूल पथकाशी हुज्जतबाजी करून ५ ट्रॅक्टर पळविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गिरणा नदीपात्रात थरार, महसूल पथकाशी हुज्जतबाजी करून ५ ट्रॅक्टर पळविले !

धरणगाव तालुक्यात वाळूमाफियांचा हैदोस, गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यात बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदीपात्रात उपसा केलेली अवैधरीत्या वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरत असताना वाळूमाफियांना महसूल विभागाचे पथक नदीपात्रात आले. मात्र संशयितांनी पथकाशी हुज्जतबाजी केली. त्यानंतर ट्रॉलीतील वाळू नदीत उपसून पाच ट्रॅक्टर पळवून नेले. हा प्रकार गुरुवारी दि. १२ जून रोजी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास  घडला. शासकीय कामात अडथळा आणत हुज्जत घातल्याचा पाच संशयितांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच ट्रॅक्टर आणि ट्रॉली गिरणा नदीपात्रात उतरवून अवैधरीत्या वाळू भरून चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी सकाळी महसूल पथक गिरणा नदीत आले. चोरीची वाळू ट्रॉलीत भरणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरुवात करताच संशयितांनी पथकाशी हुज्जत घालत शासकीय कामात अटकाव निर्माण केला.  ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू संशयितांनी नदीपात्रात उपसली. त्यानंतर पाच ट्रॅक्टर आणि ट्रॉली पळवून नेले. अवैधरीत्या वाळू भरलेले सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे पाच ट्रॅक्टरधारक गंगाराम सोनवणे, दिनेश नन्नवरे, दीपक सपकाळे, विशाल सपकाळे, ऋषी साळुंखे (सर्व रा. बांभोरी प्र.चा.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास साहाय्यक फौजदार सुनील लोहार करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पारधी समाजातील शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकामास अर्थसहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !
1xbet russia

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025
सोलर प्रोजेक्टसाठी आणलेल्या ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरणाऱ्या दोघांना अटक
1xbet russia

सोलर प्रोजेक्टसाठी आणलेल्या ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरणाऱ्या दोघांना अटक

June 14, 2025
शेतात पेरणी करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
1xbet russia

शेतात पेरणी करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

June 14, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon