• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, शालेय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळ, शालेय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील एका इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वैभव रवींद्र ठाकूर (वय १६ रा. रायपूर कुसुंबा ता.जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. वडील खाजगी चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)तर वैभव ठाकूर हा इयत्ता दहावीच्या वर्गात कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या विद्यालयात शिकत होता.

दरम्यान शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरी कोणी नसताना त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई व भाऊ जेव्हा घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वैभव ठाकूर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. रुग्णालयामध्ये परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे रायपूर कुसुंबा गावात शोककळा पसरली आहे. घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

खळबळ : जळगावचे माजी नगरसेवक अनंत जोशी यांची गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

वाहन चालक ताराचंद बाविस्कर यांना उत्कृष्ट पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाहन चालक ताराचंद बाविस्कर यांना उत्कृष्ट पुरस्कार

वाहन चालक ताराचंद बाविस्कर यांना उत्कृष्ट पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक!  तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी
1xbet russia

धक्कादायक! तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

May 28, 2026
देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक
1xbet russia

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

May 28, 2026
जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!
1xbet russia

जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!

May 28, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक!  तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

धक्कादायक! तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

May 28, 2026
देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon