• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरफोडी प्रकरणी दोघं संशयीतांना अटक, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
घरफोडी प्रकरणी दोघं संशयीतांना अटक, ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

रावेर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर शहरातील घरफोडीप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून दोन संशयित आरोपींच्या रावेर ते सावदा रस्त्यावर मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ७८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांच्या घरामध्ये दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. (केसीएन)याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये पोलिसांचा तपास सुरू होता. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रावेर ते सावदा रस्त्यावर अज्ञात संशयित आरोपी असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गैबनशहा बाबांच्या दर्ग्याच्या टेकडीखाली गोलूसिंग नशीबसिंग पटवा (वय २०, रा.बडवणी जिल्हा) आणि सुनीलसिंग केवलसिंग बरनाल (वय २६, रा.धार जि मध्यप्रदेश) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून दुचाकी चोरी करण्याचे साहित्य तसेच ३ हजार रुपये किमतीची चांदीचे पैंजण असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, घनश्याम तांबे, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, सुकेश तडवी, विकारोद्दिन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Tags: #crimeraver
Previous Post

शरद चंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

Next Post

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात नेमले जाणार 1606 योजनादूत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात नेमले जाणार 1606 योजनादूत

शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात नेमले जाणार 1606 योजनादूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!