• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

उघड्या घरातून सव्वा लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबवीले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगावातील हुडको परिसरातील घटना

जळगाव(प्रतिनिधी) ;-उघड्या घरातून १ लाख २० हजार १९९ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात गुरूवारी ११ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीआली असून याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदपाल बाबुराव बाविस्कर (वय-५३) हे शिवाजीनगर हुडको परिसरात पंचशील बिल्डींगमध्ये राहायला असून त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे भाऊ यादवराव बाविस्कर यांच्या पत्नीचे दागिने आनंदपाल बाविस्कर यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. गुरूवारी ११ जुलै रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा पुतण्या घरात झोपलेला असल्याने आनंदपाल हे दरवाजा न लावता कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले. त्या दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून पेटीचा कडीकोयंडा, कुलूप तोडून त्यातील सोन्याची अंगठी, सोनसाखळी, बाळी, पोत असे एकूण १ लाख २० हजार १९९ रुपयांचे दागिने चोरून नेले. सकाळी ६ वाजता आनंदपाल हे घरी आले त्या वेळी त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त व पेटीचे कुलूप, कडीकोयंडा तुटलेला दिसला. चोरी झाल्याची खात्री झाल्याने आनंदपाल बाविस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.

Tags: #crime#jalgaongharfodi
Previous Post

शिरसोली येथे बारी समाज विद्यालयात गर्भमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण मार्गदर्शन

Next Post

शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

शंभरच्या १५ नकली नोटांचा भरणा ; फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!