• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नगरदेवळा येथे ना. अब्दुल सत्तार यांचा भव्य नागरी सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 2, 2021
in जळगाव
0

नगरदेवळा वार्ताहर:- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांचा नगरदेवळा शिवसेना पदाधिकारी व मुस्लिम समाजातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व मान्य करीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

ढोल ताशांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत मिरवणूक कालिका माता मंदिराजवळून मार्केट यार्ड मध्ये आली त्यावेळी हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या समवेत आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, जिप. सदस्य पदमसिंग राजपूत, राजूभाऊ राठोड, संपर्क प्रमुख सुनील पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अ.गणी शेख कमरुद्दीन हे उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले. त्यांनी गावाची भौगोलिक परिस्थिती सांगत नदीपत्राच्या खोलीकरणाचा व सौरक्षण भिंतीचा मुख्य विषय मान्यवरांच्या समोर मांडला व आमदार किशोर आप्पा पाटील व त्यांच्या जिल्हापरिषद निधीतून केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची महिती दिली.

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले की असंख्य मुस्लिम कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा बघून मी भारावून गेलो. मुस्लिम लोक दिलेला शब्द पाळतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यांनी ग्राप. ला आपल्यासोबत दिलेले तिघेही उमेदवार निवडून आणले आणी मीदेखील त्यांच्याच मदतीने आमदारकिला निवडून आलो. आजपर्यंत त्या प्रभागांमध्ये आपले सदस्य नसल्याने त्या वार्डाचा विकास खुंटला पण आपण माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला त्याची परतफेड विकासकामे करून करेल असे उदगार काढले.

सत्काराला उत्तर देतांना ना. अब्दुल सत्तार म्हटले की शिवसेना हा हिंदूंवादी पक्ष असून त्यांचा झेंडाही भगवा आहे त्यांना हिंदुत्वाची पदवी देण्याची कुणाला गरज नाही. परंतु शिवसेना दिलेल्या शब्दाला जगणारा पक्ष आहे त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे मी इथे या पदावर उभा आहे.
त्यांनी सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा व प्रवेश केलेल्या सदस्यांचा सत्कार केला. तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील प्रवेश केलेल्याचे अभिनंदन करीत आलेल्या निवेदनातील मुख्य म्हणजे शादी हॉल, नदीपात्र खोलीकरण, कब्रस्थांनचे रस्ते व सुशोभीकरण यासाठी मोठा निधी देणार असल्याची ग्वाही दिली.

ग्राप. सदस्य नूरबेग सुपडूबेग मिर्झा, बाप्पू चौधरी, वसीम शेख, भाजपा शहर अध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी येथे जाहीर प्रवेश केला.
यावेळी कृष्णा सोनार, हबीब शेठ, जगन सोंनी, सादिक बागवान, कन्हैया परदेशी, रऊफ दादा, अयुब मास्टर, राजेश जाधव, सागर पाटील, विनोद परदेशी, गोरख महाजन, अरविंद परदेशी, भैया महाजन, सोनू परदेशी, अन्सार बेग, विनोद राऊळ, मोसीन शेख, रवींद्र पाटील, अन्वर शेख, अयास बेग, अजय बागुल, अमेश मोरे, भारत भामरे, दत्तू भोई, राकेश शिरुडे, उमेश लढे, निजाम खाटीक, कडू पाटील, धर्मराज पाटील, पियुष राजपूत, किरण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले तर आभार विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश कुडे यांनी मानले..


 

 

Previous Post

खा . संजय राऊत जाणार आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला

Next Post

‘नाशिक मेट्रो’साठी केंद्रीय अर्थसंकल्पात २ हजार, ९२ कोटींची तरतूद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'नाशिक मेट्रो'साठी केंद्रीय अर्थसंकल्पात २ हजार, ९२ कोटींची तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon