जळगाव;- शहरातील बाबा विजय ट्रान्सपोर्टकडून स्वखर्चाने गरजू कुटुंबांना किराणा मालाच्या २०० किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी शेख मोईनुद्दीन इकबाल, अकिल पटेल, इस्माईल खान, साजिद तडवी, सागर मराठे,युनुस बशिरोद्दीन शैख,अलीम शैख,समीर पटेल,युसूफ खाटीक,शेर खान(शेरु भाई),इम्रान शैख हामिद,आमीर शैख रईस यांनी परिश्रम घेतले.