• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतातून ये-जा करण्यावरून एकावर विळ्याने वार तर दुसऱ्याला लायथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2020
in क्राईम, जळगाव
0

उमाळा शिवारातील घटना ; दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव ;– न्यायालयाचे आदेश असतानाही शेतातून ये- जा करण्यास मनाई आदेश असताना ते सांगण्यास गेले असता काकाला आसारीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पुतण्याला विळ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उमाळा येथे घडली आहे .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि

फिर्यादी शिवाजी भिका खडसे, वय- ४० वर्षे, व्यवसाय- शेती, रा- उमाळा,
हे पत्नी सो. योगीताबाई, मुले नरेश व प्रशांत अशांसह राहतो. माझी उमाळा शिवारात शेती असुन सदरची शेती करुन त्यावर मी उदरनिर्वाह चालवितात . त्यांच्या शेतीला लागुनच गावातील शिवाजी रामदास मनोरे यांची शेती असुन आमच्या शेतातुन रस्ता नसतांना देखील ते आमच्या शेतातुन ये-जा करीत असल्याने कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टाने त्यांना शेतातुन ये-जा करण्यास मज्ज्ञाव केल्याचा आदेश दिला असताना
आज २३ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिवाजी रामदास मनोरे यांच्या घरासमोर शिवाजी भिका खडसे गेले असताना त्यांनी कोर्टाने तुम्हाला आमच्या शेतातुन ये-जा करण्यासाठी बंदीचा आदेश दिला आहे तरी तुम्ही यापुढे माझ्या शेतातुन ये-जा करु नका बाबत समजविण्यासाठी गेलो असता त्याचा शिवाजी रामदास मनोरे यास राग आल्याने त्याने शिवाजी खडसे यांना शिवीगाळ करुन चापटा बुक्‍्क्यांनी मारहाण केली होती. हि माहिती पुतण्या संदिप भागवत खडसे, उमेश रामधन खडसे व भाऊ भागवत भिका खडसे याना कळली .
यानंतर शिवाजी मनोरे याच्या घरी जाऊन त्यास समजविले असता शिवाजी मनोरे याचा मुलगा योगेश शिवाजी मनोरे याने घरातुन विळा आणुन विळ्याने पुतण्या संदिप ‘भगवत खडसे याच्या डाव्या हाताला मारला. यात तो गंभीर जखमी झाला . त्याला उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटल, साकेगाव, येथे दाखल करण्यात आले आहे . याबाबत शिवाजी खडसे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.


 

 

Previous Post

तीन चिनी बँकांचे 5000 कोटी रुपये 21 दिवसात फेडण्याचे अनिल अंबानींना आदेश

Next Post

गर्भवती महिलांसाठी कोरोनासंदर्भात स्वतंत्र हेल्पलाईन तयार करण्याबाबत विचार करा – उच्च न्यायालय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गर्भवती महिलांसाठी कोरोनासंदर्भात स्वतंत्र हेल्पलाईन तयार करण्याबाबत विचार करा - उच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon