• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकीसह फाऊंडेशनमध्ये राजमाता जिजाऊ जयंती व युवक दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2021
in जळगाव
0

जळगाव – भारत राष्ट्र, आपली संस्कृती व समाजाच्या उत्कर्षासाठी युवकांनी जागे व्हावे व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नये असा संदेश देणार्‍या स्वामी विवेकानंद यांची आज १२ जानेवारी हा जयंती दिवस.. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशनमध्ये युवक दिन तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 


गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन १२ रोजी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्वामी विेवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटावर व कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, युवकांनी महापुरुषांच्या कार्याचे अवलोकन करुन त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. सामाजिक परिवर्तन युवकांच्या माध्यमातुन शक्य आहे. युवकांनी रुढी, परंपरा झुगारुन सक्षम भारत घडविण्यासाठी सामाजिक उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.व्ही.एच.पाटील यांनी त्यांचा जीवनपट व कार्य याबद्दल माहिती दिली ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जडण घडण व स्वराज्य निर्मितीचा पाया यामध्ये जिजाऊ मातेचे असलेले योगदान विषद केले. याप्रसंगी प्राचार्यांसह सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थीती होती.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, जळगाव, डॉ.उल्हास पाटील विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीष जी गाडगे यांच्याहस्ते प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. यावेळी नयना झोप, मनिषा इंगळे, प्रदिप महाजन, विनोद धांडे, गोविंदा कावळे, स्वाती बाविस्कर, भाग्यश्री वाणी, शेख नदीन आदिंची उपस्थती होती. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अधिष्टाता डॉ.एन.एस. आर्विकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. गोदावरी सीबीएसई स्कुल येथे प्राचार्या निलीमा चौधरी, डॉ उल्हास पाटील इंग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रीन्सीपल अनघा पाटील, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा येथे प्रीन्सीपल भारती महाजन, डॉ उल्हास पाटील होमीओपॅथीत प्राचार्य डॉ.डी.बी. पाटील, फिजीओथेरेपीत प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगमध्ये प्राचार्य रविंद्र पुराणिक, डॉ.उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान मध्ये डॉ पी आर सपकाळे, कृषि महाविद्यालयात डॉ एस एम पाटील, फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पदमजा नेवे यांचेसह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थीत होते.


 

 

Previous Post

बांभोरी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिवस उत्साहात

Next Post

राजधानी स्पेशल एक्सप्रेस रोज धावणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजधानी स्पेशल एक्सप्रेस रोज धावणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जैन कंपनी

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
1xbet russia

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon