• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दीड लाखांची रोकड लुटली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

रावेर तालुक्यातील सावदा शहरात घडली घटना

रावेर (प्रतिनिधी) :- गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दोघांकडून भर दिवसा दीड लाख रूपयांची लूट करण्यात आल्याची घटना सावदा शहराजवळ घडली असून या प्रकरणी बऱ्हाणपूरचा कुख्यात गुंड अज्जू डॉन आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भुसावळच्या मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी असलेले साजीद शेख अकबर हे मित्र बबलू खान अय्यूब खान यांच्यासह निंभोरी येथील एकाकडून टायरचे दीड लाखांचे पेमेंट घेऊन सावद्याहून स्कूटीवरून भुसावळ येथे येत होते. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सावदा ते पिंपरूडच्या दरम्यान स्मशानभूमिच्या पुढे पांढऱ्या रंगाच्या तवेरा कारमधून काही जण खाली उतरले. यात अज्जू डॉन बऱ्हाणपूरवाला, तौसीफ (पूर्ण नाव माहित नाही ) यांच्यासह तीन अनोळखी लोक होते.

यातील अज्जू डॉन याने त्यांची स्कूटी अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत दीड लाख रूपये घेऊन पलायन केले. या प्रकरणी साजीद शेख अकबर यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, अज्जू डॉन बऱ्हाणपूरवाला, तौसीफ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि तीन अनोळखी तरूण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, उपनिरिक्षक अमोल गर्जे आणि राहूल सानप हे करीत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगलपोत धुमस्टाईल लांबविली  

Next Post

सरकारी आदिवासी वसतिगृहातील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचारातून गर्भवती !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

सरकारी आदिवासी वसतिगृहातील १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचारातून गर्भवती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon