• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जळगावात प्रतिपादन

‘सरपंच संवाद’ सोहळ्याचा दिमाखात शुभारंभ

जळगाव (प्रतिनिधी):- “गावचा विकास हा केवळ आमदार किंवा खासदारांच्या निधीवर अवलंबून नसतो, तर तो सर्वस्वी सरपंचांची मानसिकता आणि त्यांच्या विकासाप्रति असलेल्या बांधिलकीवर अवलंबून असतो. सरपंच हाच खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचा कणा आहे,” असे परखड मत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘सरपंच संवाद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-23-at-16.27.51.mp4

विकासाची धुरा सांभाळताना सरपंचांनी सक्षम असणे किती गरजेचे आहे, हे सांगताना ना. रक्षा खडसे यांनी स्वतःचे उदाहरण दिले. “सरपंच ते केंद्रीय मंत्री” असा आपला थक्क करणारा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या की, जेव्हा एखादा सरपंच गावाचा डेटा (माहिती) आपल्या हाताशी ठेवतो, तेव्हा विकासाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. कार्यक्रमात बोलताना त्यांनी ग्रामसभेचे महत्त्व अधोरेखित केले. गावाच्या विकासाचे नियोजन हे एसी केबिनमध्ये नाही तर ग्रामसभेत झाले पाहिजे, असे सांगत त्यांनी केंद्र व राज्य सरकार सरपंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-23-at-16.27.50.mp4

या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे हिमांशू पटेल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या दोन दिवसीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील सरपंचांना अधिक ‘स्मार्ट’ आणि ‘सक्षम’ बनवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत.

यामध्ये कविता वारे, सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे ट्रेनर सरपंच आणि विस्तार अधिकाऱ्यांना आधुनिक प्रशासन आणि विकासकामांचे धडे देणार आहेत. हा कार्यक्रम केवळ संवाद नसून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharat
Previous Post

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

Next Post

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon