• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावाचे मतदान फोडले, ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तरुणांची गुंडगिरी, तरुणाला विनाकारण फायटरने मारून केले जखमी

चोपडा तालुक्यातील घुमावल येथील घटना

चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील घुमावल बुद्रुक गावात वृद्धाने विरोधी पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडण्यास कारणीभूत ठरले म्हणून धनराज जगन्नाथ पाटील (वय ६५) यांना चार ते पाच जणांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घुमावल बुद्रुक  या गावात दि. २३ रोजी विधानसभा निवडणुकीच्या दिवशी धनराज जगन्नाथ पाटील यांनी माझ्या पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडले व ग्रामपंचायतीचे सुध्दा आमचे विरुध्द बिनविरोध सरपंच निवडून दिले व विकास सोसायटीमध्ये सुध्दा बिनविरोध संचालकांना आमचे विरुध्द निवडून दिले. त्या दिवसापासून आमच्या लक्षात आहे.  म्हणून आज तुला सर्वजण मिळून जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत वसंत प्रेमराज पाटील, धनराज वसंत पाटील, विशाल वसंत पाटील, देवानंद प्रेमराज पाटील, भूषण विश्वास पाटील, यांनी धनराज जगन्नाथ पाटील यांना मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणावरून चोपडा ग्रामीण पोलिसात धनराज पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेका नासीर तडवी करीत आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

घर खाली केले नाही म्हणून तरुणाला तिघांची मारहाण

Next Post

बसखाली बकरीचे पिल्लू आल्याने चालकाला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकर्‍याला दोराने बांधून केली मारहाण

बसखाली बकरीचे पिल्लू आल्याने चालकाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon