• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


जळगाव (प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जळगावात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर उत्साही झाला होता.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पत्रकारिता” या विषयावर सविस्तर माहिती दिली. “बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारख्या पत्रांच्या माध्यमातून शोषित आणि वंचितांचा आवाज बुलंद केला. त्यांचा पत्रकारितेचा आदर्श आजही सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला चेतन वाणी (जिल्हा अध्यक्ष), हेमंत पाटील (जिल्हा कार्याध्यक्ष), जितेंद्र कोतवाल (शहराध्यक्ष), लालचंद अहिरे, किशोर शिंपी, योगेश सुने, विकास चव्हाण, वसीम खान आदींचा समावेश होता.पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प करत या कार्यक्रमाची सांगता झाली.


 

 

Tags: garjana patrakar saghatnetarfe dr.ambedkar abhivadan
Previous Post

जळगाव शहरालगत महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडणार

Next Post

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

जळगाव मनपा स्वीकृत नगरसेवकपदी ७ जणांची बिनविरोध निवड; महासभेत शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

June 6, 2026
जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon