• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गणपतीसाठी लाइटिंग लावली, शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 24, 2023
in Uncategorized
0
गणपतीसाठी लाइटिंग लावली, शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत तरुणाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील घटना  

 पुणे (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घरातच शॉर्ट सर्किट झाल्याने झोपेतच तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने घरात श्री गणेशासमोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५) जळून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरातील गणपतीसमोर आकर्षक सजावट करत लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र, मध्यारात्री घरात शॉर्ट सर्किट झाले आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.

मात्र, या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. वैभव हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहेत.  या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pune newshttps://kesariraj.com/ganpatisathi-layting-lavli-news/
Previous Post

हद्दपार गुन्हेगाराची हद्दच, थेट प्रांताधिकाऱ्याला फोनवरून धमकी !

Next Post

पावसामुळे राज्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोसमी पाऊस कोकणात दाखल ; हवामान विभागाची माहिती

पावसामुळे राज्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची कारला धडक, एक ठार

February 13, 2026
जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुण उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

दुचाकीच्या भीषण अपघातात निमदया येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

February 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

पादचारी महिलेला दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon