• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2025
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण

राज्यातील ३७ शाळांना मिळणार विशेष पुरस्कार

जळगाव ( प्रतिनिधी ) – गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जळगाव शहरातील शिक्षक, पालक व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने मागील वर्षापासुन गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मूल्याची रुजुवात व्हावी तसेच समाजात स्वच्छता विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०७ तालुक्यातील २९२ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत सहभागी शाळांनी वर्षभर कोणते उपक्रम राबवावे याबाबत एक मार्गदर्शिका देण्यात आली होती. वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचे शाळांनी नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यात स्व-मूल्यमापन केले. या स्वयंमूल्यांकनावर आधारित २० जिल्ह्यातील ३० तालुक्यातील ४६ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा सहभाग तसेच राबविलेल्या उपक्रमांची परिणामकारकता, सातत्य यावर मूल्यांकन करण्यात आले होते.  या सर्व शाळांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष भेट देऊन राबवलेले उपक्रम, त्याची नाविन्यता, परिणामकारकता, विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग व उद्दिष्टपूर्ती याची खात्री करुन पारितोषिक प्राप्त शाळांची निवड करण्यात आली.

जैन हिल्सवरील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता हा सोहळा होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेस रु. एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळेस रु. एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraगांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण
Previous Post

हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

Next Post

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

सावकारांनी दर्शनी भागात व्याजदर फलक लावणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon