• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

गोदावरीच्या “गजर विठू नामाचा” कार्यक्रमाने रसिक चिंब

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2023
in Uncategorized
0


जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षा प्रमाणे ‘मृगोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी खास आषाढी एकादशी निमत्त अभंगवाणीचा सुश्राव्य असा ” गजर विठू नामाचा” या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमात सुप्रसिध्द अभंग व नृत्य सादर करण्यात आली जसे की उठ पंढरीच्या राजा, ‘चंद्रभागेच्या तीरी, विठू माझा लेकुरवाला या सारख्या गीतांनी रसिक चिंब झाले. या गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मोनियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तम बहरत गेला… गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि. २४ जून रोजी सायं. ६.३० वा गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, श्रीमती गोदावरी पाटील, संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. एन. एस. आर्वीकर, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील उपस्थित होते. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, केंद्र व्यवस्थापक राजू पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कथक शास्त्रीय नृत्याने साजन मोरे घर आये ही बंदिश व तराणा- रिया वर्मा, लावण्या पाटील, खुशिता कोल्हे, समृध्दी जोशी, प्रणिता शिंपी, राजस्वी चव्हाण, दिशा महाजन यांनी सादर केली. त्यानंतर उठ पंढरीच्या राजा हा अभंग वैष्णवी जोशी, साक्षी पाटील, खुशी पांडे, रिना वडोदकर, सिध्द्धी मेटकर, शितल जोशी यांनी सादर केला, तर ‘दर्शन दे रे भगवंता, सुंदर ते ध्यान, अजी सोनियाचा दिनू हे भक्तीगीत अनुक्रमे देवेश महाजन, नाजनीन शेख, निकिता जोशी यांनी सादर केले तर गायन विभागातील बाल कलाकार कबीर लांडगे, वेदिका झारे, कनकश्री अय्यंगार, आर्या सोनार, गीत साळवे, मित साळवे, मंजिरी जोशी, देवेश महाजन यांनी “चंद्रभागेच्या तीरी” हे गीत सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. त्यानंतर “विठू माझा लेकुरवाला” यावर कथक विभागाच्या विद्यार्थीनीं नेतल वर्मा, लावण्या दहाड़, पलक वर्मा, राधा पाटील, हितल चव्हाण, समृद्धी जोशी, खुशीता कोल्हे, राजस्वी चव्हाण यांनी सुरेल असे नृत्य सादर केले. “गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी “टाळ बोले चिपळीला हा अभंग रिया जिवानी, अल्का खैरनार, समृद्धी वैद्य, नंदिनी शिंदे, प्रियंका महाजन, गायत्री पाटील यांनी सादर केले. कानडा राजा पंढरीचा’ हे गीत ऋतुराज जोशी यांनी सादर केले. “खेळ मांडीयला” हे स्मिता पाटील, किरण सोनी, निकीता जोशी, चेतना पाटकरी, भाग्यश्री वानखेडे, नाजनीन शेख यांनी सादर केले.

“चल ग सखे पंढरीला ” हा अभंग खुशी पांडे हीने सादर केला. तर कथक नृत्यावर “मैं तो से बोलु ना” या गीतावर रिया वर्मा, कनकश्री अय्यंगार यांनी बहारदार नृत्य केले. ‘पांडूरंग मायबाप’ हे गीत प्रणव ईखे सादर केले. कार्यक्रमाची सांगता गायन विभागातील सर्व विद्यार्थी ‘विठू माऊली तु’ भैरवी राग सादर करुन झाली.

कार्यक्रमास साथसंगत म्हणून तबला- प्रविण महाजन, मृदुंग / पखवाज देवेंद्र गुरव तर हार्मोनियम भुषण खैरनार, झांझ- दिपाली महाजन, गिटार- प्रणव ईखे यांनी केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेल असे निवेदन भाग्यश्री वानखेडे, वैष्णवी जोशी यांनी केले तर डॉ. महिमा मिश्रा यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू पाटील, किशोर चौधरी, अनंता साठे, राजेश साठे, नितिन पाटील, ईश्वर पाटील, भुषण पाटील यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #godavari foundetion news
Previous Post

पावसाच्या प्रतीक्षेत खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

Next Post

सांघिक कामगिरीच्या बळावर मिळविले यश : अधिष्ठाता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंत्रीसाहेब, “मेडिकल हब” चे स्वप्न मनी, मात्र मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचे वाजले तीन तेरा…

सांघिक कामगिरीच्या बळावर मिळविले यश : अधिष्ठाता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon