• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रेल्वे रूळावर झोपून तरूणाची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव:- शहरातील असोदा रेल्वेगेट परिसरात तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. तरुणाची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन शनिपेठ पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तरकडून शनिपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पोलीस नाईक अमित बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठले. तरुणाच्या शरीराचे मधोमध दोन तुकडे झालेले होते.

पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. प्रमोद पाटील व अमित बाविस्कर यांनी पंचनामा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या खिशात पाकिट सापडले आहे. मात्र त्यात फक्त तरुणाचे स्वत:चे पासपोर्ट फोटो मिळून आले. कुठलेही ओळखपत्र नाही, किंवा कुणाचा संपर्क क्रमांक त्यात मिळाला नाही. पाकिट तसेच तरुणाची चप्पल व रुमाल या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याव्दारे पोलिसांनी परिसरात जावून मयत तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र उशीरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

आरे बापरे ; जळगाव जिल्ह्यात आज ४०८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले

Next Post

खरद येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खरद येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
1xbet russia

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!