जळगाव ;- स्वतचा कोरोनापासुन सुरक्षित राहुन व शासनादेशाचे पालन करून ज्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, अशा नागरीकांना शिवचरणजी ढंडोरे व एस .के . ढंडोरे जळगांव मनपा चतुर्थ वर्ग कर्म . पतपेढी व श्री नवलधाम गुगामेढी बहुउद्देशिय संस्था तर्फे शनिपेठ, गुरूनानक नगर व वळीराम पेठ परिसरात २00 ते ३00 अत्यंत गरजु कुटुंबीयांना गहु, तांदुळ, दाळ व काही धनराशीचे वाटप करण्यात आले . यावेळी शिवचरण ढंढोरे शनिपेठ पोलिस स्टेशनचे पी .आय . वि. ल. ससे अँड . केदार भुसारी , दिनेसिंह पाटील, भगवान ढंडोरे, संदीप ढंडोरे, सुनिल ढंडोरे, आशितोष ढंडोरे, सुभाष बेंडवाल , वन्सी डावोरे, रोहीत बेंडवाल, हर्षल ढंडोरे, विजय पाटील, रोहीत बेंडवाल, लखन
तांबोळी , निखिल बेंडवाल, जय टढंडोरे, चद्रविर ढंडोरे, उमेश गोयर, अनिकेत ढंडोरे, वंश ढंडोरे, वंटी खरात, जांटी मर्दाने, वंटी कंडारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते .