जळगाव ;- निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत अाहे. गुरुवारी रामानंदनगर पोलिसांनी
महाबळ परिसरातील त्र्यंबकनगर चौकातील फ्लॅटमध्ये लग्न समारंभ सुरु होता. तेथे २० पेक्षा जास्त वऱ्हाडींची उपस्थिती होती. पोलिसांनी विनामास्क असलेले सहा वऱ्हाडींना ताब्यात घेतले.विनामास्क असलेल्या ६ जणांवर २०० रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.