• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडा येथील व्यापार्‍यांची सव्वा दोन कोटीत फसवणूक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2021
in क्राईम, जळगाव
0

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा येथील पाच व्यापार्‍यांकडून भुसार माल खरेदी करून यासाठीचे सव्वा दोन कोटी रूपये देण्यास टाळाटाळ करणार्‍या पाच जणांविरूध्द येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत २ ऑगस्ट ते ८ डिसेंबर २०२० दरम्यान सतीश गोकुळ पाटील, सौरभ सतीश पाटील, सुनील अग्रवाल, मगलाल अग्रवाल, अजय अग्रवाल, अशोक अग्रवाल यांनी त्यांचा भुसार माल (गहू ,मका ,बाजरी ) दिनेश लुणावत, शुभम लुणावत, सुमित लुणावत (सर्व रा.मनमाड), अमित कोठारी व संगीता कोठारी (रा.श्रीरामपूर) यांनी खरेदी केला होता. हा सुमारे सव्वा दोन कोटी रूपयांचा माल खरेदी केल्यानंतर त्यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ करून संबंधीत व्यापार्‍यांची फसवणूक केली आहे. यामुळे चोपडा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून यानुसार पाचही जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित दिनेश कांतीलाल लुणावत, शुभम राजेंद्र लुणावत, सुमित राजेंद्र लुणावत यांच्याविरुद्ध धरणगाव येथेही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पिंप्री (ता. धरणगाव) येथील जागेश्वरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे मालक प्रतिक राजेश भाटिया यांच्याकडून ३ कोटी ७५ लाखांवर कडधान्य खरेदी करून त्यांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात या सर्वांना अटक करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता चोपडा येथील फसवणूक प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

रेल्वे कार्यालयातील व्यवस्थापकपदाची सूत्रे एस.एस.केडिया यांनी स्वीकारली

Next Post

चोपडा येथील बँकेतील कॅशियरला अपहार केल्याप्रकरणी अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा येथील बँकेतील कॅशियरला अपहार केल्याप्रकरणी अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon