• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यावर अपसंपदेचा ठपका

वरकमाईच्या पैशांची दारूधंद्यात गुंतवणूक!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2020
in क्राईम, जळगाव
0

लाचलुचपत खात्याच्या चौकशीचा फास आवळला जाणार ?
जळगाव – मद्यतस्करीत सहभाग असल्याच्या संशयाने गोत्यात आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी कुजबूज आता पोलिस खात्यातही सुरू झालेली आहेे . या पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचा़र्‍यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर खाकी डागाळली असून लॉकडाऊन काळात मद्याची तस्करी करणे त्यांना भोवले आहे. कोरोना संकटाचे गांभीर्य नसणार्‍या असंवेदनशील व्यक्ती म्हणून संवेदनशीलतेने कर्तव्य न बजावता पैसे कमाविण्याचा गोरखधंदा या खाकी वर्दीवाल्यानी केल्याने समाजमनात संताप व्यक्त होणे साहजिक आहे . या सर्व आरोपी पोलिसांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी व्हावी कारण संबंधित पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी लॉकडाऊनच्या काळात दारूधंद्यात भागीदारी केल्याची बाब समोर आली आहे! इतकेच नाही तर आणखीही या संबंधित पोलिसांचे कारनामे उघड होतील. अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिका़र्‍यांची मद्य विक्रेत्या व्यक्तींशी भागीदारी असल्याची काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी झाल्यास अपसंपदेची प्रकरणे समोर येण्याची शक्यताही आहे.
मद्यतस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची शुक्रवारी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी बदली मुख्यालयात केली असून एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मद्याचे गोदाम व दुकानाच्या मालकाच्या संपर्कात राहून या पोलिस निरीक्षकाने व अन्य कर्मचार्‍यांनी मद्यतस्करीचे नियोजन केलेले असल्याचे स्पष्ट करणारे मोबाईल कॉल्स विशेष तपास पथकाच्या हाती लागलेले होते. त्या कॉल डीटेल्सच्या आधारावर व लॉकडाऊन काळासह आधीपासूनच्या काळातील बँकेतील व्यवहारांचीही माहिती घेऊन विशेष तपास पथकाने त्यांचा चौकशीचा अहवाल तयार केलेला असल्याचे समजते.
शुक्रवारी पोलिस निरीक्षक शिरसाठ यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. उर्वरित चारही कर्मचार्‍यांवरदेखील कारवाईचे संकेत डॉ. उगले यांनी दिले असले तरी या सर्वांची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पोलीस निरीक्षकासह चारही कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करण्यात येत असून लवकरच सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी आज स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही जणांचे शुक्रवारी आवाजाचे नमुने घेऊन पडताळणीसाठी मुंबईला प्रयोगशाळेत पाठवले गेले आहेत.
दरम्यान, मद्यतस्कर पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवरील अंतिम कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आज सायंकाळपर्यंत हा अंतिम अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला जाणार असल्याचे समजते. त्यावर पोलिस अधीक्षक कोणत्या कारवाईचा निर्णय घेतात , याबद्दल पोलिस खात्यात कमालीची उत्सुकता वाढलेली आहे.पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी यवतमाळ , मुंबई येथे सेवा बजावली असल्याचे समजते


 

 

Previous Post

पवित्र रमजान महिन्याच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Next Post

महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत : आरोग्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत : आरोग्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon