• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिक्षा चालकांना तातडीने दहा हजारांची मदत द्यावी – प्रल्हाद सोनवणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी)- कोरोनामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय अनेक दिवसांपासुन बंद आहे. मात्र त्यांना लॉकडाऊन काळात तातडीने दहा हजारांची मदत द्यावी, अन्यथा रिक्षा चालक रस्त्यावर उतरतील असा ईशारा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे. यात म्हटले आहे की, प्रत्येक रिक्षाचालक रिक्षा खरेदी करतांना 35 हजार जीएसटी भरतो. तसेच विविध स्वरूपात कर जमा करीत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात रिक्षा चालकांचे योगदान आहे. रिक्षा चालकांचा अंत न पाहता, त्यांना आर्थिक मदत द्यावी. शेतकरी, बांधकाम कामगारांना ज्या प्रमाणे मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिक्षा चालकांनाही मदत करावी.तसेच त्यांना तातडीने दहा हजार रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.


 

 

Previous Post

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा- केंद्रीय अर्थमंत्री

Next Post

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहातर्फे 50 गरजू कुटुंबांना किराणा वाटप जळगाव महिला मंडळाचाही सहभाग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहातर्फे 50 गरजू कुटुंबांना किराणा वाटप जळगाव महिला मंडळाचाही सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon