• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दुपारच्या भांडणाची सायंकाळी खुन्नस ; दुसऱ्या गटातील तिसऱ्याचाच हकनाक बळी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – रुग्णवाहिकेचा दुचाकीला कट मारल्याच्या वादातून उदभवलेला वाद सायंकाळी अखेर एकाचा जीव घेतल्यावरच शमल्याच्या घटनेने पाचोरा शहर हादरले आहे . दुपारच्या भांडणाची सायंकाळी खुन्नस काढणाऱ्या गटातील एकाने दुसऱ्या गटातील सहभागी मात्र मूळ वादाशी थेट संबंध नसलेल्या तरुणाला चॉपरने भोसकून ठार मारल्याने तरुणांमधील दादागिरीची मिजास सर्वांनाच विचार करायला लावणारी ठरली आहे .

 

घटना स्थळाची पाहणी करतांना पोलीस निरीक्षक नजन पाटील, इतर पोलीस अधिकारी.

फिर्यादी सनी देवकर यांच्या गटाचा दुपारी रुग्णवाहिकेचा दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून काल दुपारी दुसऱ्या गटाशी वाद झाला होता . त्यावेळी एका रुग्णाला जळगावच्या रुग्णालयात घेऊन जायचे असल्याने आम्ही जळगावहून परत आल्यावर सायंकाळी बोलू असे त्याच्या समोरच्या गटाला सांगितले . सायंकाळी पुन्हा रुग्णवाहिका चालकाने खुन्नस दाखवत दुसऱ्या गटाला बुरहाणी शाळेजवळच्या मैदानात बोलावून घेतले होते . मूळ वाद झालेल्या दोघांनीही आपापल्या मित्रांना तेथे बोलावून घेतले आणि त्यांच्या जबर हाणामारी सुरु झाली या मारहाणीत एका गटातील ४ जण जखमी झाले आणि भूषण शेवरे याला पोटात चॉपरने भोसकण्यात आले . या हल्ल्यात भूषण शेवरे (रा – दुर्गानगर , भडगाव रोड ) या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला .

एकलुता एक असलेला मयत भूषण शेवरे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी होता . मित्रांच्या मदतीला जावे म्हणून तो या भांडणाच्या ठिकाणी गेला होता . वास्तवात या भांडणही त्याचा थेट संबंध नव्हता . मात्र त्याचा हकनाक बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आजारपणामुळे भुषणच्या आईचे चार महिन्यांपूर्वीच निधन झाले तो वडिलांसोबत राहत होता .

सनी देवकर यांच्या फिर्यादीनुसार विकी शिंदे , मयूर पाटील , सचिन चौधरी , राहुल पाटील , चेतन पाटील , सागर पाटील , अविनाश पाटील व पवन या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे . या गटातील आणखी ३ आरोपी फरार आहेत . अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.


 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात

Next Post

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील नोंदी कमी करून प्रकरणे त्वरीत निकाली काढा: प्रा. हितेश पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील नोंदी कमी करून प्रकरणे त्वरीत निकाली काढा: प्रा. हितेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon