• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीच्या सीटखाली गावठी पिस्तूलसह ५ जिवंत काडतूस बाळगले, तरुणाला अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीच्या सीटखाली गावठी पिस्तूलसह ५ जिवंत काडतूस बाळगले, तरुणाला अटक !

जळगाव एलसीबीची शहरात कारवाई  

जळगाव (प्रतिनिधी) :- यावल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका गुन्हेगाराकडे चौकशी करत असताना त्याने एक पिस्तूल  जळगावात युवकाला विकल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तरुणाला डॉ. आंबेडकर मार्केट परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकीखाली लपवलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि ५ जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अक्षय अजय जयस्वाल (वय २४, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यावल पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीची सखोल चौकशी करत असताना, त्याने जळगाव येथील अक्षय अजय जयस्वाल याला एक देशी बनावटीचे पिस्तूल विकल्याची माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले.

पथकाने मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अक्षय जयस्वाल याला आंबेडकर मार्केट परिसरातून दुचाकीवर फिरत असतांना अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकीच्या सीटखाली पिस्तूल व ५ जीवंत काडतूस लपवलेले काढून दिले.(केसीएन)ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोहेकॉ अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, नितीन बाविस्कर, पोना किशोर सोनवणे, पोकॉ सिद्धेश्वर हापकर, रवींद्र कापडणे आणि गोपाल पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अनुकंपा तत्त्वावरील तरुणांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप

Next Post

दरोड्याचा डाव उधळला : मध्यप्रदेशातील कुविख्यात दरोडेखोर अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दरोड्याचा डाव उधळला : मध्यप्रदेशातील कुविख्यात दरोडेखोर अटकेत

दरोड्याचा डाव उधळला : मध्यप्रदेशातील कुविख्यात दरोडेखोर अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon