• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दुचाकीचे टायर फुटल्याने भीषण अपघातात पती ठार, पत्नी गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

यावल-भुसावळ रस्त्यावरील घटना

यावल (प्रतिनिधी) :- भुसावळ रस्त्यावर यावल शहराच्या बाहेरील पेट्रोल पंपाजवळ भुसावळकडून यावलकडे येत असताना दुचाकीचे टायर फुटले. यामुळे दुचाकी झाडावर आदळून पती जागीच ठार तर, पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडला. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३, रा. शिरसाड ता.यावल) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे दोघे यावलकडे येत असताना त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर फुटले आणि भरधाव वेगातील दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात अत्तरदे यांचे डोके झाडावर आदळले गेल्याने जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी ही गंभीर जखमी झाली.

अपघाताची माहिती मिळताच शहरात असलेले आमदार शिरीष चौधरी, आदी नागरिक घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली. वाहतूक विभागाचे हवलदार अर्शद गवळी, सहायक फौजदार असलम खान यांनी जखमी महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तर मृतदेह विकास पाटील यांच्या वाहनातून यावल रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताची माहिती साकळी व शिरसाड गावात मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयात माजी सदस्य गोटू साळुंके सह साकळी व शिरसाड गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. तर हेमलता अत्तरदे या बेशुद्ध होत्या. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विनयाशिवाय विद्या येत नाही – परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब

Next Post

वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणावर धारदार वस्तूने डोक्यात वार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणावर धारदार वस्तूने डोक्यात वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon