• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉनच्या पार्किंगमध्ये भरधाव दुचाकी धडकल्याने कारचे नुकसान, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जळगाव शहरातील एमआयडीसी घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आदित्य लॉनच्या पार्कींग झोन मध्ये दुचाकीने जोरदार धडक दिल्याने कारचे नुकसान केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी शनीवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक अविनाश लाठी (वय ३१ रा. प्रभात कॉलनी, जळगाव) हा तरूण दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांची कार ही आदित्य लॉनच्या पार्कींगमध्ये लावलेली होती. त्यावेळी जयदीप राठोड रा. मन्यारखेडा याने दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएल ४४९४) ने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत अभिषेक राठी यांच्या कारच्या समोरील भागाचे नुकसान केले. याप्रकरणी अभिषेक लाठी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शनिवारी ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकीचालक जयदीप राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेअर ट्रेडींगचे आमिष दाखवत वृध्दाची ४२ लाखांची फसवणूक

Next Post

शिरपूरच्या दुचाकीचोराला अमळनेर पोलिसांकडून शिताफीने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरपूरच्या दुचाकीचोराला अमळनेर पोलिसांकडून शिताफीने अटक

शिरपूरच्या दुचाकीचोराला अमळनेर पोलिसांकडून शिताफीने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon