• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी इएनटी सर्जन्सच्या टिमला यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 2, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया शिबिर


नाकातून सतत पाणी येण्याच्या समस्येने रुग्ण झाला होता हैराण

दुर्मिळ आजारावर दुर्बिणीद्वारे लिकरिपेयर शस्त्रक्रिया

जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नाकातून सतत पाणी येण्याच्या समस्येचे अचूक निदान डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कान नाक घसा तज्ञांनी केले असून दुर्बिणीद्वारे लिकरिपेअर शस्त्रक्रिया करुन रुग्णावर यशस्वी उपचार शक्य झाले. एक लाख लोकांमध्ये एका व्यक्‍तीला हा त्रास होत असल्याचे नाक-कान-घसा विभाग तज्ज्ञांनी सांगितले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील कान नाक घसा विभागात एक ५५ वर्षीय रुग्ण नाकातून पाणी येत असल्याची तक्रार घेऊन आला होता. रुग्णाच्या आजाराची पार्श्‍वभूमी जाणून घेतली असता, रुग्णाची कुठलीही सर्जरी याआधी झाली नव्हती तसेच कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नव्हता तरीदेखील त्याच्या एका नाकपुडीमधून खाली झुकल्यावर सारख पाणी येऊन रुमाल ओले होवून बदलावे लागत होतेे. त्याच्या काही तपासण्या येथे करुन घेण्यात आल्यात. सीटी सिस्टोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार नाकातून येणारे पाणी हे मेंदूतील नलिकेतून आपोआपच येत होते. या आजाराला सीसेफ रायनोरीया असे संबोधले जात असून हा आजार दुर्मिळ आहे. त्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्‍ला इएनटी सर्जन डॉ.अनुश्री अग्रवाल यांनी दिला.
रुग्णाने देखील शस्त्रक्रियेस संमती दिली. इएनटी विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.तृप्ती भट यांनी भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.शीतल यांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. निवासी डॉ.रितू रावल, डॉ.चारु, डॉ.जान्हवी, डॉ.बासू यांनी रुग्णाची काळजी घेत उपचार केले तसेच नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. एक लाख लोकांमधून एका व्यक्‍तीस ही समस्या निर्माण होते. अशा दुर्मिळ आजारावर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. रुग्ण एका महिन्याने फॉलोअपला आला असता त्याने डॉक्टरांचे आभार मानले.
—–
सीसेफ रायनोरिया हा एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. यात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यास कमी जोखीम असते व त्यास कमी वेळ लागतो. ही सुविधा येथे उपलब्ध आहे. अशाप्रकारची शस्त्रक्रिया येथे पहिल्यांदाच झाली.

– डॉ.अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख
कान नाक घसा विभाग


 

 

Tags: : https://kesariraj.com/dr-uprugnalayat-timla-yash/#jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

फुलगाव फाट्याजवळ दुचाकींची जोरदार धडक : दोन तरूण ठार

Next Post

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू फूटबॉल टुर्नामेंटमध्ये करणार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू फूटबॉल टुर्नामेंटमध्ये करणार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातील खेळाडू फूटबॉल टुर्नामेंटमध्ये करणार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

महिलेचा फोटो सोशल मीडियावर एडिट करून बदनामी; पतीविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

बंद घर फोडून ६२ हजारांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon