• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
’ते १० दिवस’ चित्रपट नव्हे,तर स्वच्छ पाण्याची चळवळ…! – भारत वाळके

३ दिवसीय वैद्यकिय शिक्षणातील मुलभूत अभ्यासक्रमावर कार्यशाळा उत्सहात

जळगाव (प्रतिनिधी) :-  गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेत वैद्यकिय महाविद्यालयातील ३० प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.कार्यशाळेचे उदघाटन दि १८ रोजी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील,डॉ चित्रा नेतारे एन एम सी चे निरीक्षक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. सुहास बोरोले, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे, डॉ सी.डी सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ.कैलाश वाघ, डॉ. शुभांगी घुले, डॉ. निलेश बेंडाळे,डॉ. देवेंद्र चौधरी,डॉ. बापुराव बिटे, डॉ. मिलींद जोशी, डॉ. मयुर मुठे, डॉ. माया आर्विकर, इ मान्यवर उपस्थीत होते.दि १८ रोजी वैद्यकिय शिक्षणातील सामर्थ आधारीत शिक्षण प्रणाली अमलात आणण्यासाठी शिकवण्याची पध्दत, साधने, हेतू, ध्येयधोरणे, वैद्यकिय शिक्षणास आवश्यक असलेल्या नवीन शिक्षण पध्दती, इ तर १९ रोजी विदयार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व कौशल्य प्रयोगशाळा आधारीत प्रशिक्षण या बाबी जाणून घेणे, अंतर्गत मुल्यांकन पध्दती, संबंधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाबींचा समुह अभ्यास करण्यात आला. समारोप प्रसंगी व्याख्याना अगोदरची तयारी कशी करावी, अंतर्गत मुल्यांकन व सामुहीक मुल्यांकन याचे महत्व विषद करणे इ वर या तिन दिवसीय कार्यशाळेतून मंथन करून वैद्यकिय क्षैत्रातील नवीन शिक्षण पध्दतीचे अवलोकन यावेळी करण्यात आले. या कार्यशाळेत शिक्षकांनी सामुहीक रित्या कार्यशाळेला प्रतिसाद दिला. हा उपक्रम नॅशनल मेडिकल कमिशनच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नोडल सेंटर व राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यशाळेत सुत्रसंचालन अंतरवासिय विदयार्थ्यांनी तर  आभार डॉ. कैलाश वाघ यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या वैद्यकिय शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे,प्राध्यापक व विदयार्थी समीतीने परीश्रम घेतले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatडॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा उपक्रम
Previous Post

’ते १० दिवस’ चित्रपट नव्हे,तर स्वच्छ पाण्याची चळवळ…! – भारत वाळके

Next Post

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत काव्याचा होणार वर्षाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत काव्याचा होणार वर्षाव

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत काव्याचा होणार वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
क्राईम

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित
क्राईम

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; भंगार दुकानांवर छापे

September 30, 2026
धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले
क्राईम

धरणगावात आठवडे बाजारात ६८ वर्षीय शेतकऱ्याला लुटले; ८ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावले

September 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

खोट्या सह्या करून १७ लाख ६० हजारांचे होमलोन उचलल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

September 30, 2026
२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

२० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल निलंबित

September 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!