• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कॅडव्हरीक सर्जरी वर्कशॉप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कॅडव्हरीक सर्जरी वर्कशॉप

जळगाव (प्रतिनिधी) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी वैद्यकीय तज्ञांसाठी शल्यचिकीत्सा व शरीरशास्त्र विभागाच्या सयुक्‍त विद्यमाने कॅडव्हरीक सर्जरी वर्कशॉप नुकतेच संपन्न झाले.यावेळी शरीराची संरचना याबाबत विच्छेदन प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी वैद्यकिय अधिका—यांना अध्ययनासाठी मृतदेह दिला जातो. शल्यचिकीत्सा विभागातील निवासी वैद्यकिय तज्ञांसाठी देह उपलब्ध करून देत शरीराची विविध संरचना यांची माहिती करून देण्यासाठी यात प्रामुख्याने यकृत लिव्हर, व पित्‍ताशय यांची संरचना विषयी प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली जेणेकरून भविष्यात या माहितीचा उपयोग करून सर्वश्रेष्ठ शल्यचिकीत्सक बनावेत हा उददेश होता. यासाठी विभागप्रमुख शल्यचिकीत्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड, बालरोग शल्यचिकीत्सक प्रो.डॉ. मिलींद जोशी,शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमृत महाजन,डॉ. शुभांगी वाघ, यांनी विशेष प्रयत्न केले. या साठी वंदना पाटील,जान्हवी भिरूड, गोपाल नांदुरकर, गजानन जाधव,रोशन महाजन, अंकीता नांदुरकर, राजू धांडे, गुणवंत कोल्हे, यांनी परिश्रम घेतले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-u-p-v-m-cadvharik-news/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अन्नपुर्णालयम येथे डॉ. उल्हास पाटीलांच्या हस्ते श्रीराम पूजन

Next Post

जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025
शेतमजूराने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

शेतमजूराने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

May 16, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रम: जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठ्याचा नंबर वन !

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!