सावदा ( प्रतिनिधी ) – गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान.
सावदा येथील गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. राशी अग्रवाल, डॉ. आर्या नाईक, तसेच लक्ष्मण पाटील (पीआरओ), राज तन्वर, यश वाघ, वृषाली जोगे, आणि हिमानी नवले यांनी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. शिबिरात शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.