• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसचालकाच्या मुलाचे यश सौदी अरेबियात मिळवली नोकरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
योगासन क्रीडा स्पर्धेतील यश 

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या माजी विद्यार्थी

साकेगाव (ता. भुसावळ, जि. जळगाव) – येथील रहिवासी व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा माजी विद्यार्थी अदनान रईस चौधरी याने नुकतीच सौदी प्रोमेट्रिक – सौदी नर्सिंग लायसन्स परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून रियाध (सौदी अरेबिया) येथे स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवली आहे.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे नर्सिंग डिप्लोमा पूर्ण करताना मिळालेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापक वर्गाचा विश्वास त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरला. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी डॉ. राजेश मनवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनवतकर हॉस्पिटल, भुसावळ येथे, त्यानंतर त्यांनी २ वर्षे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स, जळगाव येथे तर नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत राहून समृद्ध अनुभव घेतला.अत्यंत साध्या कुटुंबातील अदनान यांचे वडील प्रायव्हेट बस चालक असून आई गृहिणी आहेत. पालकांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं.
आपल्या भावना व्यक्त करताना अदनान म्हणाले मी माझ्या आजोबा-आजींचे संघर्ष ऐकले आणि माझ्या आई-वडिलांचे संघर्ष मी प्रत्यक्ष पाहिला त्या संघर्षांचे स्मरण आणि त्यांच्यावरील निष्ठा मला या टप्प्यावर घेऊन आली. माझ्यासाठी हेच जगातलं सर्वात मोठं यश आहे, कारण ते माझ्या आई-वडिलांसाठी आहे.याचबरोबर, कठीण परिस्थितीत त्यांना विश्वास आणि आधार देणार्‍या गोदावरी नर्सिंग कॉलेज व गोदावरी परिवाराचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पर्यावरण पूरक शाडू मातीची  गणपती मूर्ती कार्यशाळा संपन्न

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
योगासन क्रीडा स्पर्धेतील यश 

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये ४५ दात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
Uncategorized

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल व रोकड लंपास; रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा जेरबंद

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

कंत्राटी कामाच्या पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

August 13, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सोलार प्रकल्पातून १५ किलो तांब्याची तार चोरी

August 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon