कॉर्नर सभांना उमेदवारांनी साधला संवाद
एरंडोल (प्रतिनिधी) : शहरात प्रभाग क्र.५ व ८ मधील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ प्रचार रॕलीने मतदारांची भेटी-गाठी घेत कॉर्नर सभाही घेण्यात आली. यावेळी मतदारांशी एरंडोल – पारोळा शहराच्या आ. अमोल पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर यांनी संवाद साधत मतदारांचे शुभाशिर्वाद घेतले.


याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग क्र.५ ब चे उमेदवार प्रा.मनोज पाटील, तालुकाप्रमुख रवि जाधव, माजी नगराध्यक्ष राजु चौधरी, एस.आर.बापु पाटील, खडके येथील जगदीश पाटील, भैय्या गुजर, आबा ठाकुर, मंगेश पाटील,संतोष ठाकुर, सुभाष मराठे, नारायण ठाकुर, प्रकाश ठाकुर, ज्ञानेश्वर मराठे, जगदिश जगताप, पंडित पाटील, नामदेव पाटील, सुभाष बाबुलाल मराठे,आकाश ठाकुर,पिंटू मावळे,भैय्या पाटील,सोनु ठाकुर, हरी ठाकुर,शहरप्रमुख बबलु चौधरी, महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर, प्रभाग क्र.५ अ च्या उमेदवार सत्यभामाबाई माधवराव पाटील, प्रभाग क्र.८ अ च्या उमेदवार भारती मनोज गुर्जर, ब च्या उमेदवार पौर्णिमा महेश देवरे यांचेसह शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व शहरवासिय उपस्थित होते.










