• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 25, 2023
in Uncategorized
0

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार संमेलन

जळगाव (प्रतिनिधी) – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे चर्चेत होती. अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. हे संमेलन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून लवकरच कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

डॉ. रवींद्र शोभणे यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांच्या विविध साहित्यमध्ये
अनंत जन्मांची गोष्ट (अनुवादित, मूळ हिंदी लेखक – विश्वनाथ प्रसाद तिवारी), अदृष्टाच्या वाटा (कथासंग्रह), अश्वमेध (कादंबरी, पडघम कादंबरीचा पुढचा भाग), उत्तरायण (महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी), ऐशा चौफेर टापूत (आत्मकथन), ओल्या पापाचे फुत्कार (कथासंग्रह), कादंबरीकार श्री.ना. पेंडसे (समीक्षा ग्रंथ), कोंडी (कादंबरी), गोत्र, चंद्रोत्सव (कथासंग्रह), चिरेबंद, जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (साहित्य आणि समीक्षा), तद्भव (कादंबरी), त्रिमिती (साहित्य आणि समीक्षा), दाही दिशा (कथासंग्रह), पडघम (कादंबरी), पांढर (कादंबरी), पांढरे हत्ती, प्रवाह (कादंबरी), मराठी कविता : परंपरा आणि दर्शन (संपादित), मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा (साहित्य आणि समीक्षा), महत्तम साधारण विभाजक (कादंबरी), महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, रक्तध्रुव (कादंबरी), वर्तमान (कथासंग्रह). शहामृग (कथासंग्रह), सत्त्वशोधाच्या दिशा (कादंबरी), संदर्भासह (साहित्य आणि समीक्षा), सव्वीस दिवस (कादंबरी) यांचा समावेश होतो.

डॉ. शोभणे यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. ‘उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार त्यांना मिळाले आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदपदी त्‍यांनी भुषवले आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/dr-ravindra-bhhomne/
Previous Post

पहुर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी सचिन सानप

Next Post

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त आज व्यसनमुक्ती दिंडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त आज व्यसनमुक्ती दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात
Uncategorized

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे
Uncategorized

कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम व्हाच्, पण सामाजिक बांधिलकीही जोपासा : आ. सुरेश भोळे

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिक्षणावरून टोमणे; पत्नीच्या गळ्याला उपरण्याचा फास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

घरफोडी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश; तिघे ताब्यात

August 17, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ रेल्वे यार्डात कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह; आधार कार्डवरून ओळख पटण्याची शक्यता

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon