• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यातील रथोत्सवाचे डॉ.केतकीताई व डॉ वैभव पाटील यांच्याहस्ते पूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0

जळगाव  ( प्रतिनिधी ) –   रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा येथे बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी श्री बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारंपरिक रथाची पूजा गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व त्यांचे पती डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रांताधिकारी एकनाथ भंगाळे, तहसीलदार, पो. नि. के. के. पाटील, प्रवीणभाई गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भुपेंद्रभाई गुजराथी, मनीष पारीख, सुनील बरडीया यांच्यासह रथाचे मानकरी जितेंद्र देशमुख आदि उपस्थित होते.
श्री बालाजी मंदिरात महिला मोठ्या भक्तिभावाने भजन गात होत्या तर मंदिरा बाहेत रथा जवळ भाविकांनी श्री बालाजी भगवान की जय अशा या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. दोन दिवस चालणार्‍या रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
याशिवाय चोपडा शहरातील पुरातन अशा आनंदी भवानी माता मंदिराचे डॉ.केतकीताई पाटील व त्यांचे पती डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी दर्शन घेतले, यावेळी संस्थेचा सत्कार स्वरूपात आशीर्वाद स्वीकारला. याप्रसंगी संस्थानाचे खजिनदार भूषण चिंटू पाटील, चोपडा व्यापारी मंडळाचे संचालक मुरलीभाई गुजराती, पुजारी संतोष नारायण पालेवार, श्रीकांत धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dr-ketkitai-dr-patil-yachya-haste/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान  

Next Post

कोळी समाज उपोषण : एकाची प्रकृती खालावली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोळी समाज उपोषण : एकाची प्रकृती खालावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक
Uncategorized

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार
1xbet russia

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या
Uncategorized

फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या

August 18, 2026
मंगरुळच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
खान्देश

पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामसेवकावर प्राणघातक हल्ला!

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा गौरव; राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांचा चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे सत्कार

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon