• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे केले श्रवण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव – रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कथा महोत्सव नुकताच अयोध्या नगरीत हजारो भक्त गणाच्या उपस्थितीत पार पडला. या महोत्सवाच्या सांगता समारोहात अर्थात काल्याच्या कीर्तनाप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील ह्या सहभागी झाल्या. या प्रसंगी उपस्थित संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले, महाआरती देखील केली. तसेच प्रभू श्रीराम यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या प्रसंगी जय श्रीराम, जय श्रीराम गजराने परिसर राममय झाला.

 

आदिशक्ती श्री संतश्रेष्ठ मुक्ताई यांच्या आशीर्वादाने व भगवान श्री कुंडलेश्वर प्रासादिक सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरा फड पुरस्कृत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सव अयोध्या येथील श्री मणीरामदास छावणी येथे आयोजित करण्यात आला होता. १३ ते २१ ऑगस्ट २०२४ ह्या कालावधीत हा महोत्सव उत्साहात झाला. बुधवार दिनांक २१ रोजी या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. या प्रसंगी डॉ केतकी ताई पाटील ह्या डॉ अनिकेत पाटील ह्यांच्यासह उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ त्यांनी घेतला.

यावेळी विश्व हिंदू परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी मंदिराचे महामंत्री श्री चपंतरायजी महाराज, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्यनारायणजी महाराज, आचार्य मल्लिकार्जुन महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, काशी येथील विष्णु शास्त्री महाराज, हभप नरहरी महाराज आळंदी, हभप भरत जी महाराज श्री क्षेत्र कुंडलेश्वर, पाल येथील प्रतिनिधी दिव्य चैतन्यजी महाराज, ब्रज चैतन्य जी महाराज यांची उपस्थित होती. कथा महोत्सवासाठी सहभागी झाल्याबद्दल हभप भरत महाराज यांनी डॉ केतकी ताई पाटील यांना श्री ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मानित केले. या प्रसंगी भाऊ डॉ अनिकेत पाटील यांनी देखील भरत महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थितांसमवेत डॉ केतकी ताई पाटील व डॉ अनिकेत पाटील यांनी महाआरती केली.

यावेळी भुसावळ चे आमदार संजय सावकारे, जिल्हा महामंत्री परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष निळकंठ भारंबे, जळगाव येथील माजी नगराध्यक्ष बंडू काळे, भाजपचे विधान सभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, रावेर तालुका सर चिटणीस दुर्गेश पाटील, भुसावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुरलीधर पाटील, सभापती अनिल वारके, किरण महाजन यांच्यासह महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे डॉ विजय महाजन तसेच सामाजिक क्षेत्रातील भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन हभप दीपक महाराज शेळगावकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भोळे यांनी केले. यावेळी हजारो महिला पुरुष भाविकांनी मुक्कामी राहून कथा, कीर्तन श्रवण केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकी चोरट्याला अवघ्या काही तासांतच ठोकल्या बेड्या

Next Post

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon