लिव्हर ट्रान्सप्लांट चा सल्ला दिला आहे? गॉलब्लॅडर (पित्ताशय), पॅनक्रियाज (स्वादुपिंड) संबंधीत आजार आहे ? तक्रारींसाठी उद्या करा तपासणी
जळगावात मुंबईच्या डॉक्टरांचे मिळणार मार्गदर्शन
आत्ताच नाव नोंदणी करा संपर्क – ९११९६९६९११
लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) संबंधी सल्ला , गॉलब्लॅडर स्टोन (पित्ताशयातील खडे), स्वादुपिंड संबंधीत आजार,लिव्हर (यकृत) संबंधीत आजार , लिव्हर सीरॉसीस, क्रोनिक लिव्हर डीसीज, कावीळ, पित्ताशय (गॉलब्लॅडर) संबंधीत आजार, पित्ताशय नलिका (कॉमन बाईल डक्ट) संबंधीत आजार,स्वादुपिंड (पॅनक्रियाज) संबंधीत आजार,लिव्हर, पित्ताशय, स्वादुपिंड यांचा कॅन्सर, लहान मुलांचे लिव्हर संबंधीत आजार, मेटाबोलिक लिव्हर डीसीज,लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) संबंधी आजाराबाबत समस्या असतील तर जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई येथे जाण्याची गरज नाही ती सेवा मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रो इंटेस्टायनल व लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ .गौरव चौबळ यांची सेवा उद्या सोमवार 28 ऑगस्ट २०२३ रोजी जळगावात उपलब्ध झाली आहे.
ज्या रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांट (यकृत प्रत्यारोपण) .संबंधी सल्ला , पित्ताशय, स्वादुपिंड संबंधीत आजार, संदर्भात काही सल्ला दिला असेल तर त्यांनी उद्या सकाळी १० ते १ या वेळेत पियुष हॉस्पिटल, बँक ऑफ बडोदा समोर, रिंग रोड, जळगाव येथे उपस्थित राहुन तपासणी करुन घ्यावे असे पियुष हॉस्पिटल कडून आवाहन करण्यात आले आहे.आताच नाव नोंदणी करा संपर्क ९११९६९६९११