• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 22, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

जळगाव आयएमए शाखेच्या शिरपेचात तिसर्‍यांदा पुरस्कार

जळगाव ( प्रतिनिधी ) – इंडियन मेडिकल असोसिएशन (खचअ), महाराष्ट्र राज्याच्या वतीने जळगाव शाखेचे डॉ. भरत बोरोलें यांची सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड्स फॉर बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, डॉक्टरांच्या संघटनेसाठी केलेले समर्पित कार्य आणि आयएमएच्या माध्यमातून दिलेल्या सेवांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे डॉ. भरत बोरोलें यांना पुरस्कार निवडीची माहिती दिली. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथील उत्तर अंबाझरी रोडवरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स सभागृहात आयोजित आयएमए महाराष्ट्र राज्याच्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘मास्टाकॉन २०२६’ परिषदेचा भाग असून, यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून डॉ. बोरोलें यांचा गौरव करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण संघटना असून, डॉक्टरांमध्ये समन्वय साधणे, वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देणे आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविणे यामध्ये शाखेच्या सचिवांची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर डॉ. भरत बोरोलें यांची पुरस्कारासाठी झालेली निवड जळगाव शाखेसाठी गौरवास्पद मानली जात आहे.या सन्मानामुळे आयएमए जळगाव शाखेच्या कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून,
माजी खा. डॉ. उल्हास पाटील डॉ. अनिल पाटील डॉ. शशिकांत गाजरे डॉ. स्नेहल फेगडे डॉ. विलास भोळे डॉ.अनिता भोळे डॉ. धनंजय बोरोले डॉ. पंकज शहा आणि टीम आय एम ए  तसेच वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. भरत बोरोलें यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

राज नगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे बाल गोपाळांना बक्षिस वाटप संपन्न

Next Post

डॉ. लीना पाटील यांना ‘आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

डॉ. लीना पाटील यांना ‘आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड
खान्देश

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

October 22, 2026
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेधसाठी निवड

October 22, 2026
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर
खान्देश

डॉ. लीना पाटील यांना ‘आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

October 22, 2026
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर
खान्देश

डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

डीयूपीएमसीच्या ऋग्वेद देशपांडे, जान्हवी अर्धापूरकर यांची विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघात निवड

October 22, 2026
डॉ. भरत बोरोलेंना “बेस्ट सेक्रेटरी — बिग ब्रँच’ आयएमए प्रेसिडेंट्स अ‍ॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेधसाठी निवड

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!