• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोंडाईचा येथे पुन्हा जबरी चोरीची घटना ; एक लाख ऐंशी हजार रोख व साडे सात तोळे सोने चोरीला

मुळ घरमालक धुळे दवाखान्यात, मात्र शेजारीन बाई शहनाज खाटीकमुळे चोरीची घटना कळाली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in क्राईम, जळगाव
0

दोंडाईचा (प्रतिनिधी) – सध्या शहरात व शहरातील गल्ली बोळात चोरांनी धुमाकूळ घातला असुन, दिवस उजळो न उजळो कुठे ना कुठे चोरींच्या घटनांना चोरांकडून लक्ष केले जात आहे. आज सकाळीही गजबजलेल्या शिवाजी चोकात घरमालक लहान मुलाच्या दवाखान्यानिमित्त धुळे येथे गेलेले असताना चोरट्यांनी एक लाख ऐंशीहजार रोख व साडे सात तोळे सोने असा सहा लाखाच्या आतील जबरी चोरीच्या घटनेला लक्ष केले आहे. याबाबत शेजारीनबाई शहनाज खाटीक यांना घराचे दार उघडे दिसल्या कारणाने त्यांनी घरमालक दवाखान्यातून परत आले का,याचा तपास करायला आत गेले असता. त्यांना घरातील कपाट व इतर साहित्य अस्तव्यस्त दिसले. यावेळी त्यांनी लागलीच. घरमालक भुषण लोटन खारकर यांना चोरी झाल्याची माहिती दिली.

याबाबत घरमालक भुषण खारकर यांनी आपला मित्र जितेंद्र जामराव काळे याला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती देत.आपल्या घरी पाठवले व पोलीसांना माहिती देण्यास सांगितले. तसेच स्वतः ही लागलीच दोंडाईचासाठी रवाना झाले. सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री संतोष तुकाराम लोले यांनी वरिष्ठांना माहिती देत. कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.

त्यानंतर दुपारी एक वाजता धुळ्याचे डॉग स्क्वाँड पथक घटनास्थळी पोहचले. त्यात जँकी नावाच्या श्वानाला पाचारण करण्यात आले होते.जँकीने घराचा सुगावा घेत. गल्लीतील उजव्या व डाव्या साईडला फेरफटका मारला. यावेळी सोबत फिंगर प्रिंट एक्सपर्ट सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र राजपुत, पोलीस नाईक हिरालाल हरणे,धंनजय मोरे,मनोज ब्राम्हणे, के.एस.परदेशी, जी.बी.मंगळे, चालक जे.ऐ.पिंजारी आदी उपस्थित होते. याबाबत घरमालक भुषण लोटन खारकर यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार दिली असुन, उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.

सध्या दोंडाईच्यात नागरिकांना रोज उठून होणाऱ्या चोरीच्या घटना, काय झोप लागू देत नाही आहे. दिवस उजळला की,कुठे चोरी होईल व चोर कुठे हात मारतील तसेच कोणाचा खिसा कापतील याचीच भिती त्यांना लागलेली असते. पुर्वी चोर चोरी करायला एकांतातील घर लक्ष करायचे.आता मात्र तसे काही राहिलेले नाही आहे. करोना काळानंतर चोरांनी गजबजलेल्या व गल्ली बोळात भिंतीला भिंत लागुन असलेल्या घरी सुद्धा चोरी करण्याचे धाडस ठेवत आहे. त्यामुळे सामान्य, गरिब माणसाचा हातावर पै-पै गोळा केलेला घामाचा पैसा जेव्हा घरातुन चोरी होतो.तेव्हा त्याच्या आयुष्याची पुर्ण कमाईची राखरांगोळी झालेली असते. आज तसे पाहिले तर गावातील दाट वस्तीत असणाऱ्या शिवाजी चौकात ऐवढ्या मोठ्या जबरी चोरीला लक्ष करणे. म्हणजे पोलीसांना एकप्रकारे चोरांनी आव्हान दिले आहे.मात्र चोरांच्या आव्हानाला पोलीस जरासेही लक्ष देत नाही आहे. आपले नित्यनियमीत सुस्तीने काम चालू आहे. त्यामुळे सामान्य माणुस आपल्याच मालाचे सुरक्षा कसे करता येईल. ह्या विवेचंनेतुन दिवसरात्र काढत आहे. म्हणून येणाऱ्या काळात चोरींच्या घटनावर पोलीसांनी अंकुश मिळवत.जनतेला समाधानी झोपेची भेट,ह्या रक्षा बंधनाच्या पर्वापासुन द्यावी, अशी अपेक्षा सामान्य दोंडाईचा नागरिक करत आहे.


 

 

Previous Post

विद्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते – मा.आमदार दिलीप भाऊ वाघ

Next Post

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon