• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमनस्यातून इसमाचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून रात्री खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : – ऐन विजयादशमीच्या सणाच्या दिवशी भुसावळ शहरामध्ये खुनाची घटना उघड झाली आहे. जुन्या वादातून शहरातील इसमाची डोक्यात लोखंडी रॉड टाकून निर्घूण  हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दिलीप रामलाल जोनवाल (५३, रा.महात्मा फुले नगर) यांचा डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृृण खून करण्यात आला. ही घटना शहर पोलिस ठाणे हद्दीतील गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील गवळीवाडा भागातील दोन संशयित आरोपींसोबत दिलीप जोनवाल यांचे जुने वाद होते व त्या वादातून मंगळवारी  जोनवाल यांच्या डोक्यावर संशयितांनी लोखंडी पाईपाने प्रहार करीत त्यांची हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाले.

जोनवाल हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही परीचीत होते. हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. मागील महिन्यात कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची त्याची शालकाने कौटुंबिक वादातून हत्या केली होती तर कंडारी येथे जुन्या वादातून तिघांची हत्या करण्यात आली होती. त्यातच एका तरुणाची नातेवाईकांनी हत्या केली होती. आता पुन्हा हत्याकांड झाल्यामुळे भुसावळ चर्चेत आले आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/dokyat-lokhandi-rod-takun-khun/
Previous Post

एम. जे. कॉलेजमध्ये उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले मार्गदर्शन

Next Post

बाळंत महिलेला ट्युमर, पोटातून गोळा काढून वाचवला जीव !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाळंत महिलेला ट्युमर, पोटातून गोळा काढून वाचवला जीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon