• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

डॉक्टरांच्या घरी सव्वा दोन लाखांची चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
डॉक्टरांच्या घरी सव्वा दोन लाखांची चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

भडगाव शहरातील घटना

भडगाव (प्रतिनिधी) :- शहरातील विद्यानगर येथील चाळीसगाव रोडवरील घराच्या जिन्यामधील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. याबाबत भडगांव पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील डॉ. प्रकाश दत्तात्रय भोसले यांचे घरी हि चोरी झाली आहे. डॉ. भोसले यांच्या घरी सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत घरी कोणीही नव्हते. ते घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. चोरट्यांनी घराच्या जिन्यामधील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील सोने, दागिने,रोख रक्कम,घड्याळ असे एकुण २ लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेले आहे.

घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले असुन ठसे पथकही सोबत होते. घरामागील असलेले एका गॅरेज दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर चोरटे पळ काढतांना दिसून आले आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्यादी डॉ. प्रकाश भोसले यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.


 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/doctranchya-ghari-don-lakh-chori/
Previous Post

शहरातील गुन्हेगाराला नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तरप्रदेशच्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

धावत्या रेल्वेतून पडल्याने उत्तरप्रदेशच्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon