• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

दिव्यांग निवृत्त मील कामगाराचे पावसाने घर कोसळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
दिव्यांग निवृत्त मील कामगाराचे पावसाने घर कोसळले

अमळनेर शहरातील स्टेशन रोडवरील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून स्टेशन रोडवर एका दिव्यांग व निवृत्त मिल कामगार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे घर कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सुदैवाने वेळीच ही घटना त्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली. शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

स्टेशन रोडवर निवृत्त कामगार रमाकांत नामदेव शिंदे यांचे रस्त्यालगत घर असून ४ रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या मागच्या घराचा स्लॅब कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात घरातील साहित्य दाबल्याने खराब झाले. त्यांच्या घरात त्यांचा मुलगा व सून आणि लहान मुलेही राहतात. सुदैवाने घटनेच्या वेळी ते घरात कुणीही नसल्याने अनर्थ टळला.

शेजारील लोकांनी तातडीने मदतकार्य केले. या घटनेची माहिती माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी महसूल प्रशासनास पंचनामा करण्याच्या सूचना केल्याने सकाळी पंचनामा करण्यात आला. या घटनेत या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाकडून तातडीने अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

आठवडे बाजारात चोरट्याने महिलेची पोत लांबवली

Next Post

रस्ता अडवून तलाठ्यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळविले, अवैध वाळू वाहतूकदार निर्ढावले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

रस्ता अडवून तलाठ्यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळविले, अवैध वाळू वाहतूकदार निर्ढावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!