• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजिवन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिप्रेशनमध्ये गेलेल्या ३३ वर्षीय रुग्णाला नवजिवन

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांची यशोगाथा

जळगाव (प्रतिनिधी) – जीवनातील दुःखद प्रसंग, मानसिक तणाव आणि मद्यविषयक व्यसनामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या एका ३३ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून त्याला नवजीवन दिले आहे. हा उपचारात्मक प्रवास केवळ वैद्यकीय यशाचाच नाही, तर समाजातील मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.
याबाबत माहिती अशी की, रुग्णाच्या वडिलांचे सुमारे दहा महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. या धक्क्याने मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या रुग्णामध्ये नैराश्याची लक्षणे दिसू लागली. त्यातच त्याला मद्यपानाची सवय लागली आणि काही महिन्यांतच हे व्यसन गंभीर स्वरूप धारण करू लागले.

या मानसिक तणावाखाली त्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. सुदैवाने या दोन्ही प्रसंगी वेळीच मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. कुटुंबीयांनी वेळ न घालवता त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मानसोपचार विभागात दाखल केले. येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमा चांदूरकर, हिमांशू जाधव, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा यांनी त्याचे सखोल मूल्यांकन करण्यात आले आणि त्यानंतर ईसीटी, औषधोपचार, समुपदेशन (काउन्सेलिंग) आणि व्यसनमुक्ती उपचारांचा समन्वय साधून एक सविस्तर उपचार योजना तयार करण्यात आली. उपचार प्रक्रियेमध्ये वैयक्तिक समुपदेशन, कुटुंबीयांचा सहभाग, गटचर्चा, योग व ध्यानधारणा या सर्वांचा प्रभावी वापर करण्यात आला. सातत्यपूर्ण उपचार व मानसिक आधारामुळे रुग्णाच्या मन:स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. आज रुग्ण पूर्णपणे व्यसनमुक्त असून, तो पुन्हा एकदा आपल्या कामात  सक्रिय झाला आहे.

या यशस्वी उपचाराबद्दल बोलताना मानसोपचार विभागाचे प्रमुख म्हणाले, मानसिक आजार हा लपवून ठेवण्याचा विषय नसून, तो वेळीच लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले तर बरे होऊ शकतो.

– डॉ. ऋचिता आटे, निवासी डॉक्टर.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बिलवाडीच्या उपसरपंचपदी कविता पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

२५ वर्षांनंतर भरली शाळा; माजी विद्यार्थ्यांनी घेतला ‘व्यसनमुक्ती’चा संकल्प!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
२५ वर्षांनंतर भरली शाळा; माजी विद्यार्थ्यांनी घेतला ‘व्यसनमुक्ती’चा संकल्प!

२५ वर्षांनंतर भरली शाळा; माजी विद्यार्थ्यांनी घेतला ‘व्यसनमुक्ती’चा संकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon