• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा माने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे तर सचिवपदी नंदकुमार सुतार

मुंबई;-डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली्.संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.


डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. पदाधिकाऱ्यांची नावे अशी,
राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले(मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर),सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे(कोल्हापूर) पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी), राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील (पुणे),प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे (पंढरपूर), सरचिटणीस नितीन पाटील (पुणे), मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने (परभणी), सरचिटणीस देव शेजूळ (औरंगाबाद) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख(औरंगाबाद),सहसमन्वयक सचिन डाकले (नवी मुंबई).
शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष) महेश कुगांवकर(सचिव), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर( कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष),
डॉ.सुनिल पाटील, इस्लामपूर ( सांगली
जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत, सांगोला (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), शंकर जाधव (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष)प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे(इचलकरंजी अध्यक्ष),अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष),सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष).


 

 

Previous Post

महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट एका महिन्याच्या आतच येईल?;टास्क फोर्सचा इशारा

Next Post

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा जळगाव आयएमएतर्फे निषेध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा जळगाव आयएमएतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon