• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धुळे जिल्ह्यातील ‘जादूटोणा’ प्रकरणी कठोर कारवाईची मागणी, अंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदन

शारदा बागुल यांना न्याय मिळण्याची पोलिसांकडे मागणी

भडगाव ( प्रतिनिधी ) –भडगाव येथील माहेर असलेल्या शारदा बागुल या भगिनीचा धुळे येथे पतीकडून अमानुष छळ करून खून करण्यात आला होता. यात मांत्रिकाचा वापर करून जादूटोणा करण्याचाही प्रयत्न झाला. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भडगाव शाखेने आज भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन दिले. दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळेच हा कायदा मंजूर झाला असून, समाजात मांत्रिकांच्या मदतीने करणी करून एखाद्याला ठार मारणे किंवा भानामतीसारखे प्रकार अस्तित्वात नसतात, याबाबत अनिस सातत्याने प्रबोधन करत आहे. ‘करणी’च्या नावाखाली एखाद्याला ठार मारणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी समितीचे कार्यकर्ते युनुस खान, सुबोध पाटील, डॉ. अतुल देशमुख, डॉ. अविनाश भंगाळे, नागेश वाघ, डॉ. विलास पाटील, फिरोज, इम्रान अली सय्यद, योजना पाटील, डी.डी. पाटील उपस्थित होते. तसेच, प्रा. दीपक मराठे आणि योगेश शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.


 

 

Tags: #bhadgaon news #jalgaon #maharashtra #bharatअंनिसच्या भडगाव शाखेतर्फे निवेदनधुळे जिल्ह्यातील 'जादूटोणा' प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
Previous Post

पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परतताना भीषण अपघात : बोदवडच्या दोघा मुलांचा मृत्यू, ११ जखमी

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा तयारीवर मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon