• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावच्या इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावच्या इसमाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यात घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील माहिजी ते म्हसावद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे खंबा क्रमांक ३८९/१७/१९ नजीक आज शनिवारी दि. १ जून रोजी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र पाटील (वय ५०, रा. पिंपळगाव ह. मु. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते जळगांव येथील खाजगी पेट्रोल पंपावर कामकाज करीत होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, अविवाहित मुलगा असा परिवार आहे. मुलगा स्वप्निल पाटील हा दुबई येथे कामकाजानिमित्त गेला आहे. राजेंद्र पाटील हे दि. ३१ मे रोजी पाचोरा येथे त्यांचे नातेवाईकात असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आले होते. पाचोरा येथून जळगाव येथे परतीचा प्रवास करीत असताना काळाने झडप घातली अन धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, घटनेची माहिती प्राप्त होताच पाचोरा पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Previous Post

चोपडा-नंदुरबार बससेवेला एस. टी. च्या वर्धापनदिनानिमित्त सुरुवात

Next Post

वैवाहिक संसारात अडसर, म्हणूनच चिमुरडीला संपविले : मुलगा मात्र बचावला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैवाहिक संसारात अडसर, म्हणूनच चिमुरडीला संपविले : मुलगा मात्र बचावला !

वैवाहिक संसारात अडसर, म्हणूनच चिमुरडीला संपविले : मुलगा मात्र बचावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!