• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या बसमध्ये महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चोरट्यांचे उपदव्याप सुरूच, पर्समधून रोकड, मोबाईल लांबविले

अमळनेर तालुक्यातील दोंडाईचा बस मधील घटना

अमळनेर  ( प्रतिनिधी ) – जळगाव ते दोंडाईचा बसमधून अज्ञात चोरट्यानी साडे तीन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना ६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८ रा.गारखेडा ता. धरणगाव) ही महिला ६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी जळगाव दोंडाईचा बस मध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्याने दोन महिलांनी तिला त्यांच्या बाजूला बसण्यास जागा दिली. अडीच वाजेच्या सुमारास बस अमळनेर शहरात आली असता पैलाड भागात शेजारी बसलेल्या दोन्ही महिला उतरून गेल्या. महिलेने आपली पर्स तपासून पाहिली असता पर्सची चेन उघडी दिसली. त्यात ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४० ग्राम सोन्याच्या बांगड्या, तसेच २ लाख रुपये किमतीची ५० ग्राम मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे समजले.

दरम्यान, यामुळे महिला आजारी पडली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

मिथुन ढिवरे यांच्या “जनमानसांतील तुकोबा” पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, २ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, २ जखमी

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाकडून भाचीवर प्राणघातक हल्ला, २ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon